ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त 75 हजार युवकांची विक्रमी कार्यशाळा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर कट्टा” या उपक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअर कट्टाविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या करिअर विषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने दिनांक ०९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून राज्यातील 75000 युवकांच्यासाठी विक्रमी कार्यशाळा ऑनलाईन आयोजित करण्यात आलेली आहे. दिनांक ०७ ऑगस्ट २०२२ पूर्वी चॅनल सबस्क्राईब करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

उपस्थित सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे

नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सदर नोंदणी लिंकवर क्लिक करणे 

करिअर कट्ट्याचे सर्व उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सदर चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती.